प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्घुस :- भारतीय संविधानाचे जनक कायदेपंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 06 डिसेंम्बर रोजी 64 वी पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन आहे.
यानिमित्त घुग्घुस कॉंग्रेस कार्यलयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
मानवंदना देण्यात आली यावेळेस कामगार नेते सैय्यद अनवर,शामरावजी बोबडे, कल्याण सोदारी, सचिन नागपुरे, संपत कोंकटी, सचिन कोंडावार, अंकुश सपाटे, बालकिशन कुलसंगे, शहजाद शेख,रंजित राखूनडे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
