चंद्रपूर - चंद्रपुरातील मातोश्री वृद्धाश्रम येथे श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशन मित्र परिवार तर्फे चादर वितरणाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी अध्यक्ष सचिन संदुरकर बोलत होते त्यांनी पुढे बोलतांना सांगितले की वृद्ध आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हसु निर्माण होईल असे कार्य करा त्यानंतर श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन संदुरकर व सदस्य रोशन चौधरी यांचा वाढदिवस केक कापुन मित्रपरीवार तर्फे साजरा करण्यात सदर कार्यक्रमाला श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशनचे सचिव प्रवीण तुडस्कर ,कोषाध्यक्ष केवल तारपे,संस्थेच्या विधि सल्लागार अँड.सारिका संदुरकर,संस्थेचे मार्गदर्शक बळीराम शिंदे,रक्तदुत मोनू रामटेके,मनीष जाधव,संस्थेचे सदस्य उमेश,राकेश पोटे,शेखर चौधरी,शुभम दाबेकर,सुमित दाबेकर,मनोज उगेमुगे,शुभम बावने यावेळी उपस्थित होते.
