चंद्रपूर - गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गोदरू पाटील जुमनाके यांचे दि १८/१२/२०२० रोजी पहाटे ३.२० ला नागपूर येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. १८/१२/२०२० रोजी दु. १२.०० वा. गोंडवाना महाविद्यालय जिवती येथून निघणार आहे.