ताजी बातमी - Indian Oil Corporation Ltd मध्ये एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती निघाली असून एकूण 47 जागेवर नियुक्ती होणार आहे.
उमेदवारांना Iocl.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2020 आहे, या जागा पाईपलाईन डिव्हिजन साठी आहे.
नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा, कौशल्य आणि आरोग्य चाचणीतून केल्या जाणार असून लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड अंतिम यादीनुसार होणार आहे.
