ताजी बातमी - जीवन बिमा निगमच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 20 जागेसाठी भरती निघाली असून त्या पदांच पे स्केल हे 14 लाख वार्षिक पॅकेज असणार आहे.
एमसीए, बिटेक, बीएससी किंवा बीईची डिग्री असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे.
मॅनेजमेंट ट्रेनी 9 तर असिस्टंट मॅनेजरच्या 11 जागेसाठी अर्ज मागितले आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 डिसेंम्बर 2020 आहे विशेष म्हणजे या जागांसाठी परीक्षा किंवा कोणत्याही पध्द्तीचे शुल्क आकारल्या जाणार नाही. मेरिट लिस्टच्या आधारे ही सरळ भरती केल्या जाणार आहे मग त्वरा करा.
www.lichousing.com या लिंक वर क्लिक करून संबंधित जागेसाठी अर्ज करा.
