News34 chandrapur
चंद्रपूर/घुग्गुस - शहरातील नवीन कोळसा रेल्वे सायडिंग वर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. Leopard die
रेल्वे कोल सायडिंग वर उभ्या असलेल्या रेल्वे इंजिन च्या वर ह्या बिबट्याचा मृतदेह होता, कदाचित रात्रीच्या सुमारास सदर बिबट्याचा विजेच्या हाय टेन्शन ताराशी सम्पर्क आला असेल व विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. Railway engine chandrapur
नवीन रेल्वे कोल सायडींग च्या चारही बाजूला घनदाट वस्ती आहे, कुठेही झुडूप किंवा जंगल नाही, सदर बिबट ह्या परिसरातून आला असेल. Wil animals
असा अंदाज व्यक्त केला जात आहे, पण वन्यप्राणी आता मानवी वस्तीत शिरत असल्याने ही नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. Breaking chandrapur