News34 chandrapur
चंद्रपूर - हृदयरोग हा जीवनशैली चा आजार आहे व जीवनशैलीतील योग्य बदल, योग्य मार्गदर्शन व माधवबाग ची चिकित्सा यांच्या संयुक्त उपयोगाने पूर्णपणे Reverse होऊ शकतो व रुग्ण उच्च गुणवत्तापूर्ण जीवन जगू शकतो अशा आशयाचा शोधप्रबंध चंद्रपुर माधवबाग चे संचालक डॉ.लक्ष्मीनारायण सरबेरे आणि डॉ. सौ प्रीती सरबेरे यांनी सादर केला. Health
ज्याची दखल आशिया खंडातील आरोग्यक्षेत्रातील प्रतिष्ठित Journal - Asian Journal of Cardiology Research यांनी घेऊन ते शोध प्रबंध स्वीकृत करून प्रसिद्ध करून घेतले आहेत. Chandrapur
डॉ. सरबेरे दाम्पत्य मागील 11 वर्षांपासून हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब व लठ्ठपणाच्या रुग्णांना रोगमुक्त होण्यासाठी रुग्णसेवा देत आहेत. व हजारो रुग्णांना आजारमुक्त,औषधीमुक्त,
भयमुक्त व उच्च गुणवत्तापूर्ण जीवन मिळवून देण्यात यशस्वी झाले आहेत. madhavbaug chandrapur
आरोग्य क्षेत्रातील या नेत्रदीपक यशाकरिता अनेक गणमान्य व्यक्ती, हितचिंतक व मित्रवर्गानी डॉ.सरबरे दाम्पत्य यांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन केले आहे.