महाराष्ट्रातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा हा व नागपुरातील तरुण दुसरा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आता चाचणी केली जाणार असून फिरायला गेलेल्या सर्वांची चाचणी केली असून त्यांचे अहवाल प्रलंबित असून त्याची प्रतीक्षा केली जात आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाबत चिंता वाढवणारी बाब निर्माण झाली आहे. या घटनेने राज्य सरकारची चिंता वाढणार असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये रुग्ण आढळून येत आहे. अशातच अहमदनगरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.
H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचे आहे. दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.
चंद्रपुरात वाईन्स शॉप मालकाची दादागिरी, ग्राहकाच्या डोक्यावर फोडली दारूची बाटली
सध्या महाराष्ट्रात 170 हून अधिक H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या आहे.
After the corona epidemic, now the number of patients of HEN2 virus is increasing and the death of a 23-year-old youth in the state has created a sensation. The deceased youth was studying mbbs, the death of the youth has created a sensation in the health department.