News34 chandrapur
चंद्रपूर - पडोली-घुग्गुस मार्गावरील खुटाळा येथे एका ट्रकला भीषण आग लागली, अचानक लागलेल्या या आगीत वाहन चालक खाली उतरला व नागरिकांना मदत मागत मागू लागला. The burning truck
नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले असता सदर आगीवर नियंत्रण मिळविता आले. Chandrapur fire
कोळश्याने भरलेला ट्रक क्रमांक mh34 av 0065 या वाहनाला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
या आगीत ट्रक चे केबिन पूर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले.