News34 chandrapur
ब्रह्मपुरी - चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असून यामध्ये अनेक नागरिकांचा बळी व जखमी झाले आहे.
wild boar attack in chandrapur
wild boar attack in chandrapur
तालुक्यातील रनमोचन खरकाळा गावातील महिला शेतकरी 48 वर्षीय सौ. कांताबाई सोमेश्वर दोनाडकर या आपल्या शेतात काम करीत असताना अचानक रानडुक्कराने हल्ला केला.
या हल्ल्यात कांताबाई जखमी झाल्यापासून त्यांना ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Woman farmer injured
रनमोचन(खरकाळा) येथील घटनेची दखल श्रेत्र सहाय्यक सेदुरकर साहेब यानी दखल घेतली व पंचनामा करण्यात आले आहे. सदर शेतकरी महिला सौ. कांताबाई सोमेश्वर दोनाडकर याना वनविभागाने आर्थिक मदत दयावी अशी मागणी केली जात आहे. पुढील तपास वनविभागाने कर्मचारी करीत आहेत.