News34 chandrapur
चंद्रपूर - मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून DBATU अतंर्गत CSE second sem च्या १३० विद्यार्थ्यांची Remedial exam घेन्यासंदर्भात प्रलंबित विषयामुळे विद्यार्थी त्रस्त होते.
सोबतचं संस्थेच्या वतीने सुद्धा वारंवार प्रयत्न व विनंती करूनही यावतीने परिक्षा घेन्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची सहकार्य व अपेक्षित उत्तरे मिळत नव्हती. पन 9 फेब्रुवारीला या विषयाबद्दल राजीव गांधी काॅलेज चे सिव्हिल चे विद्यार्थी व युवासेना पदाधिकारी वतन मादर यांच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा युवासेना विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य प्रा. निलेश बेलखेडे यांच्या सोबत फोन वर बोलनं करून व विद्यार्थांसोबत प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना हा विषय सांगून याबाबत निवेदन दिले. Chandrapur yuvasena

विद्यार्थ्यांची समस्या ऐकताच क्षणाचाही विलंब न करता निलेश बेलखेडे यांनी विद्यार्थ्यासमक्षचं DBATU च्या नागपुर विभागाचे प्रमुख पावडे सर व विद्यापिठाच्या मुख्य कार्यालय (रायगड ) मधील वरिष्ठ अधिकारी यांना काॅल करून हा विषय घेऊन धारेवर धरले व यावर २ दिवसात निर्णय न घेतल्यास नागपुर येथील कार्यालयात शिवसेना स्टाईल ने आंदोलन करून बंद करण्याची तंबी दिली.
त्यानंतर आदी १ तासांतच या संदर्भात DBATU विद्यापिठाच्या वतीने राजीव गांधी महाविद्यालयात एक काॅल व मेल आला कि या १६ तारखेनंतर remedial exam घेण्यात येणार याबाबत पत्रक काढून परिक्षा होनार सोबतच निलेश बेलखेडे यांना सुद्धा यासंदर्भात नागपूर विभागीय कार्यालयाद्वारे माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मदतीकरीता सदैव धावून जाणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) युवा पदाधिकार्याच्या सहकार्याबद्दल व न्याय मिळवून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले.