News34 chandrapur
बल्लारपूर - चंद्रपूर मार्गावरील महापारेषण पॉवर हाऊस परिसरात 27 फेब्रुवारीला महापारेषण कर्मचाऱ्यांना बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. Leopard dead body
वनपरिक्षेत्र अधिकारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले, मृत बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करीत, शवविच्छेदन साठी वन्यजीव उपचार केंद्रात पाठविण्यात आले. Tadoba leopard
वनविभागाने याबाबत वन गुन्हा जारी केला आहे, सदर प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू मध्यचांदा विभाग चंद्रपूर, श्रीकांत पवार सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहे.