News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरालगत नऊ सदस्य असलेल्या दाताळा ग्रामपंचायत निवडणूक डिसेंम्बर महिन्यात झाली होती. Mns adhikrut
ह्यात काँग्रेस मनसे युतीच्या सुनीता देशकर या सरपंचपदी निवडून आल्या होत्या तर भाजपचे चार सदस्य व मनसेचे पाच सदस्य या ठिकाणी निवडून आले होते. बुधवारी ग्रामपंचायत दाताळा येथे उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. Mns chandrapur भाजप विरुद्ध मनसे अश्या या निवडणुकीत मनसेच्या श्रीमती विजयालक्ष्मी नायर या सहा मतांनी निवडून आल्या. Grampanchayat election

यावेळी ग्रामपंचायत सदस्य बंडू मत्ते ,मधुकर हीवरकर, छाया डांगे, आनिमा घागरगुंडे व गणेश रोहाणे,मयूर मदनकर,नितेश शेंडे,दीपक निवल, देवेंद्र देशकर,आकाश भिवंकर,सौरभ काजळकर, निखिल वैद्य,आकाश फुले,अतुल गावड,सूरज रासपायले,यश घागरगुंडे,अक्षय काकडे,विकी गुरणुले,अंकित यादव उपस्थित होते.