News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आयोजित पहिल्या विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजित करण्यात आले होते.
यानिमित्ताने पर्यावरण प्रेमी आणि वन आणि वन्यप्राण्यांचे संरक्षणात उत्कृष्ठ वन अधिकारी म्हणून कार्य केल्याबद्दल ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे माजी उपवनसंरक्षक व माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे यांचा विदर्भ स्तरीय संमेलनाचे उद्घाटक राज्याचे वन व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा मत्सच्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगटीवार यांचे हस्ते वृक्ष,पुष्प गुच्छ,शाल श्रीफळ आणि गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आयोजित संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, अभिनेता जयराज नायर, स्वागताध्यक्ष माजी जी.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, दीपक भंवर, सचिन वाघ, युवा स्वाभीमान पक्षाचे सूरज ठाकरे, वंचित बहुजन महासंघाचे भूषण फुसे, डॉ. राजकुमार खापेकर, लताश्री वडनेरे, सतीश धोटे, महाराष्ट्र राज्य पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष बादल बेले, प्रा. डॉ. प्रीती तोटावार यांचेसह पर्यावरण संस्थेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणारे एकमेव आणि चार गावांचे पुनर्वसन करणारे उत्कृष्ठ वनाधिकारी म्हणून निवड झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते सुद्धा अरुण तिखेंचा गौरव करण्यात आला आहे. बहुजन माळी समाजातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी, मुख्य समाज संघटक, कुशल नेतृत्व श्री. अरुण तीखे यांचे माळी समाज संघटनेचे जेष्ठ नेते माजी जी.प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, माजी जी.प.सदस्य प्रा.रामभाऊ महाडोरे, माजी पं.स.सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक डॉ.पद्माकर लेंनगुरे, माजी प्राचार्य बंडुभाऊ गुरनुले,समता परिषदेचे माजी अध्यक्ष दीपक पा. वाढई ,महासंघाचे विभागीय महासचिव तथा मुल तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, प्रदेश काँग्रेसचे ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, माजी प.स.सदस्य वर्षा लोनबले, माजी नगराध्यक्ष उषा शेंडे, राकेश ठाकरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा विजय लोनबले,प्रा.सुधीर नागोसे ,आदी समाज बांधवांनी व भगिनींनी अभिनंदन केले आहे.