News34 chandrapur
चंद्रपूर/दिल्ली - राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचा शाल श्रीफळ देत सन्मान केला. Hansraj ahir
यावेळी अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी मातोश्रीं च्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करुन त्यांची प्रकृती स्थिर होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. Narendra modi