News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
नागभिड: नागभिड वनपरिक्षेत्रातील चिंधिचक शेतशिवारात लगत जंगलं परिसरात पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला असुन ही घटना 7 डिसेंम्बरला उजेडात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घोडाझरी जंगलं परिसरातला लागुन असलेल्या चिधिंचक येथिल भास्कर आठमांडे यांचे शेत आहे. त्याला लागुनच जंगलं परिसर असुन मागचे बाजुने इतर वन्यप्राण्याने खाल्लेला पट्टेदार वाघ गावकऱ्याच्य लक्षात आल्याने घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.