News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
ब्रम्हपुरी येथील नवीन कोर्टाच्या इमारतीच्या गेटला फास बांधत एका तरुणीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. Chandrapur breaking news
Suicide news
Suicide news
सदर प्रकारामुळे शहरात एकचं खळबळ उडाली आहे. पौर्णिमा मिलिंद लाडे ( 27 ) असे या तरुणीचे नाव असून ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) गावची रहिवासी असल्याचे कळते आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. या तरुणीने आत्महत्या का केली, हे अद्याप कळू शकलेलं नाही