News34 chandrapur
चंद्रपूर - 2 डिसेंबर ला संध्याकाळी 6 वा अनोळखी महिलेचे सदर मृतक वय अंदाजे 75 ते 80 वर्ष, ही महाकाली मंदिर चंद्रपूर दसरा ग्राउंड स्टेज येथे मृतावस्थेत आढळून आली आहे. Unidentified female body
सदर घटना स्थळी शहर पोलिस स्टेशन चंद्रपूर, उपनिरीक्षक विजय मुके, संजय धोटे दाखल होऊन मृतक अनोळखी स्त्री भिकारी असल्याचा संशय आहे. पिकट सेंद्री लुगड, केस पांढरे, गुलाबी स्वेटर अंगात असू सदर महिलास कोणी ओळखत असल्यास पो उप नी विजय मुके मो क्रं 9923401065 वर संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिस स्टेशन पोलिसनी केले आहे. Chandrapur police