News34 chandrapur
चंद्रपूर - 20 नोव्हेंम्बरला रात्री 9 वाजताच्या सुमारास चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील भिवकुंड नाल्याजवळ रस्ता ओलांडताना बिबट्या ला अज्ञात वाहनाने धडक दिली.
या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला, अपघातानंतर धडक देणाऱ्या वाहन पसार झाले, त्यानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
याबाबत वनविभागाला सूचना देण्यात आली असता वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. Leopard accident
