News34 chandrapur
ब्रह्मपुरी - चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे, आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 41 नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. Man eater tigerआज अनेक ठिकाणी वाघ विविध परिसरात येत आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे आज सकाळी K4 नर वाघास वनविभागाने जेरबंद केले.
आवळगाव वनपरिक्षेत्रात अजय मराठे व डॉ. खोब्रागडे यांनी k4 वाघास अचूक निशाणा साधत डार्ट केले. Human Wildlife Conflict
सदर वाघ नर असून त्याचे वय साधारण 2 ते अडीच वर्षे आहे. Wild animal
या वाघाने ब्रह्मपुरी क्षेत्रात धुमाकूळ माजविला होता, त्यानंतर प्रधान वनसंरक्षक यांच्या आदेशाने वाघाला जेरबंद करण्यात आले. Tadoba tiger

