News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वांचा विचारांचा प्रसार प्रचार सोबतच इतिहास महत्व ,चरखा खादीचे महत्व नवं राष्ट्र निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारत भर गांधी नेते राहुलजी गांधी पद यात्रेच्या माध्ममातून जनतेला आश्र्वासित करीत असल्याने तीच पदयात्रा आल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस चंद्रपूर चंद्रपूर - सावली निघालेल्या पदयात्त्रे यात्रेचे स्वागत मुल तालुका शहर महिला काँग्रेस तर्फे करण्यात आले.
Congres padyatra
यात्रेत सहभागी काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री. रामू तिवारी, ज्यांच्या संकल्पनेतून या पदयात्रेचे आयोजन सुरू केले श्री. मनीष तिवारी, काँग्रेसचे नेते श्री. के. के सिंग, सौ संगीता अमृतकर, श्री. गोपाल अमृतकर, श्री. भास्कर माकोडे, श्री. देवेंद्र आर्य, श्री. निसार शेख, श्री. दौलत चालखुरे, धनंजय शास्त्रकार, इत्यादीनचे काँग्रेस नेते,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. मनीष तिवारी, श्री के. के. सिंघ जी, यांचे सह सर्वांचे स्वागत केले.
यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, न प.माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार, बंडू भाऊ गुरनुले,ओबीसी प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, माजी जी.प.सदस्या मंगला आत्राम,युवक अध्यक्ष पवन नीलमवार,माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, शांताराम कामडे, गुरु गुरनुले,माजी नगरसेवक विनोद कामडे, ललिता फुलझेले, चंदू चटारे,लोकनाथ नरमलवार, विक्रम गुरनुले, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, यांचेसह असंख्य पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेत सहभागी यांचे रामलीला भवन येथे निवास भोजन व्यवस्था संतोष सिंह रावत व काँग्रेस कमेटीने केली. दिनांक २ आक्तोंबर रोजी सकाळी ७ वाजता गांधी जयंती निमित्त गांधीचौक मुल येथे कला निकेतन टीम अशोक यरमे, विजय सिद्धावार गायक मुली इत्यादींनी आयोजित केलेल्या भजन व प्रार्थना सभेत उपस्थित राहून संतोष सिंह रावत,माजी प्राचार्य ते. क. कापगते,घनश्याम येनुरकर, जिल्हा महिला अध्यक्ष चित्रा डांगे, राकेश रत्नावार, यांचे हस्ते गांधींजीना मल्यारपण करुन पदयात्रा सावली दिशेने काढून चीमढा गावापर्यंत पोहचता करण्यात आली.
आकापुर येथे सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार व गावकरी स्वागत केले. ग्राम पंचायत चीमढा तर्फे स्वागत करून गांधी विचार संदेश संतोषशिंह रावत यांनी जनतेला दिला.पदयात्रेत संतोष सिंह रावत सोबत, रामू तिवारी, चित्रा डांगे, घनश्याम येनुरकर ,राकेश रत्नावार,बंडू गुरनुले, गुरु गुरनुले, गुरुदास चौधरी, यांचेसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.