News34 chandrapur
चंद्रपूर - गेल्या अनेक वर्षांपासून गवळी समाजाच्या वतीनं आजच्या दिवशी ठिकठिकाणी रेड्याची पूजा केली जाते. Bull fight in chandrapur
दिन-दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणत वसूबारसेला गुरा-ढोरांची पूजा करुन पशुधनाप्रती आपण आपलं ऋण व्यक्त करतो. Diwali 2022
पाडव्याला आणि यमद्वितीयेला रेड्याला आकर्षक पद्धतीनं सजवून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढून त्याला देवदर्शनाला घेऊन येतात. त्यानंतर रेड्यांची झुंज लावली जाते. रेड्यांची ही झुंज जोपर्यंत लावत नाहीत, तोवर आमची दिवाळी साजरी होत नाही, असं गवळी समाज मानतो.

पाडव्याच्या दिवशी गवळी बांधव आपल्या रेड्याला आकर्षक पद्धतीने सजवून वाजत गाजत त्याची मिरवणूक काढून त्याला देवदर्शनाला घेऊन येतात त्यानंतर भाऊबीजच्या दिवशी या रेड्यांची झुंज लावली जाते आज शहरातील नेहरूनगर येथील वेकोलीच्या मैदानावर रेड्यांची टक्कर लावण्यात आली होती. रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.जो पर्यंत आम्ही रेड्यांची झुंज लावत नाही तो पर्यंत आमची दिवाळी साजरी होत नाही असे गवळी बांधव सांगतात. Bhau bij
चंद्रपूर शहरात ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे, भाऊबीजेच्या दिवशी शहरात रेड्यांच्या झुंजीचा थरार रंगतो.