News34 chandrapur
चंद्रपूर - मनसे पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी राज ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मनसे कार्यकर्ते ठाकरे यांच्या स्वागतासाठी नागपूर ते चंद्रपूर मार्गावर जमले होते. Mns raj thackeray
चंद्रपुरातील पडोली चौकात राज ठाकरे यांचे आगमन होताच मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंग यांनी भव्य आतिषबाजीने स्वागत केले. हजारो कार्यकर्ते पडोली चौकात जमा झाले होते. शासकीय विश्रामगृहाजवळ ठाकरे यांचे आगमन होताच वेगळ्या पद्धतीने डिजिटल फ्लेक्स, भव्य रोषणाई बघताच राज ठाकरे म्हणाले "वाह राहुल वाह", भव्य नेत्रदीपक स्वागत झाल्यावर राज ठाकरे यांनी गाडीच्या बाहेर डोकावत जमलेल्या नागरिकांना अभिवादन केले. हजारो नागरिकांच्या वेढ्यात ठाकरे यांचा कॅनवा पुढे गेला. नेत्रदीपक स्वागताचे फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच, चंद्रपुरातील मनवीसे अध्यक्ष बालमवार यांचा फोन अनेकदा खनानला. जिल्ह्यात नेहमीच तळागाळातील नागरिकांना न्याय देण्यासाठी सज्ज असणारे बालमवार यंदा राज ठाकरे यांच्या कौतुकास पात्र ठरले हे विशेष.

Chandrapur - Party chief Raj Thackeray came on a 2-day visit to Chandrapur district to give new impetus to the MNS party. Raj Thackeray was welcomed with jubilation at various places in the district. MNS workers gathered on Nagpur to Chandrapur road to welcome Thackeray. As soon as Raj Thackeray arrived at Padoli Chowk in Chandrapur, Manvise district president Rahul Balamwar and Kamgar Sena district president Ravish Singh welcomed him with grand fireworks. Thousands of activists had gathered at Padoli Chowk. As soon as Thackeray arrived near the Government Rest House, seeing the digital flex, grand illuminations in a different way, Raj Thackeray said "Wah Rahul Wah", after the grand spectacular welcome, Raj Thackeray peeked out of the car and greeted the assembled citizens. Surrounded by thousands of citizens, Thackeray's canvas went ahead. As the photos and videos of the spectacular reception went viral on social media, the phone of Chandrapur Manvise President Balamwar rang several times. It is special that Balamwar, who is always ready to give justice to the grassroots citizens in the district, deserves the praise of Raj Thackeray this year.