News34 chandrapur
चंद्रपूर - पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत अल्पवयीन मुलगी खेळत असतांना तिला फूस लावून दुचाकीवर बसवून घरी नेत बलात्कार करणाऱ्या आरोपीस चंद्रपूर न्यायालयाने 20 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
फिर्यादी अल्पवयीन मुलीने शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार महिला पोउपनी प्राजक्ता नागपुरे यांनी पोकसो व बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. भिवापूर वार्ड निवासी आरोपी उमेश शील यांचेविरोधात न्यायालयात सबळ पुरावे व दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सत्र न्यायाधीश एव्ही. दीक्षित यांनी आरोपी उमेश शील याला 20 वर्षाच्या कारावासाची शिक्षा व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्याची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकारी वकील स्वाती देशपांडे व कोर्ट पैरवी पोलीस शिपाई संतोष पवार व शहर पोलिसांनी काम बघितले.

Chandrapur - The Chandrapur court has sentenced the accused to 20 years imprisonment for raping a minor girl while she was playing in police station Chandrapur city limits and took her home on a two-wheeler. According to the complaint given by the minor girl to the city police, the woman Poupani Prajakta Nagpure filed a case of POCSO and rape. Accused Umesh Sheel, a resident of Bhiwapur ward, filed strong evidence and charge sheet in the court. District Sessions Judge AV. Dixit sentenced the accused Umesh Sheel to 20 years of imprisonment and a fine of Rs 5,000, with an additional 6 months in default. In this case, public prosecutor Swati Deshpande and court advocate police constable Santosh Pawar and city police looked into the work.