News34 chandrapur
वरोरा - तालुक्यातील आमडी येथील आज दि.२३/८/२०२२ रोज मंगळवार दु.१.०० च्या दरम्यान शरद पुंजाराम चौधरी शेतकरी यांनी विष प्राषन केले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला जिल्हा शल्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. consuming poison वाटेतच त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते. सदर मृतकाची शेती ही नदी लगत असल्यामुळे संपूर्ण शेती नदी पुराने बुडून गेली होती त्यामुळे आता समोरील उपजीविकेचे कोणतेच साधन नसल्याने काय करावे ह्याबाबत सतत मागील आठ दिवसापासून तो चिंतेत असल्याचे समजते. Rainfed farmers
