चंद्रपूर -:- कमल स्पोर्टीग क्लब, चंद्रपूर व स्व. कालीदास अहीर प्रतिष्ठान या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राशी बांधीलकी जोपासणाऱ्या संस्थेचे संस्थापक स्व. कालीदास गं. अहीर यांच्या जयंती दिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. गेली 17 वर्षांपासुन सुरु असलेल्या या रक्तदान शिबीरात 233 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय व सामाजिक कार्यात अमुल्य योगदान दिले.
स्थानिक गंजवार्ड येथील आयएमए च्या सभागृहात पार पडलेल्या या रक्तदान शिबिराचे दीप प्रज्वलन करुन विधीवत उद्घाटन पार पडले. मान्यवरांनी स्व. कालीदासजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन श्रध्दांजली वाहीली. पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्राी हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभास महानगरातील ज्येष्ठ डाॅक्टर डाॅ. सरदेशपांडे, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. नितनवरे, डाॅ. राजु सैनानी, डाॅ. देवइकर, डाॅ. अमल पोद्दार, डाॅ. रजनिकांत भलमे, डाॅ. किर्तीवर्धन दिक्षीत, डाॅ नगीना नायडू, डाॅ. भुपेश भलमे, यांचेसह मंचावर दामोदर मंत्राी, खुशाल बोंडे, व अन्य मान्यवर अतिथी उपस्थित होते. Late kalidas ahir
पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी या कार्यक्रमामागील भावना व्यक्त करतांना सांगितले की माझे धाकटे बंधू कालीदास अहीर हे सामाजिक कार्यात रमणारे व्यक्तीमत्व होते. रक्तदान चळवळीत त्यांनी अमूल्य कार्य केले. त्यांच्या या कार्याचे स्मरण निरंतर राहावे या हेतूने गेली 17 वर्षे जन्मदिवसाचे औचित्य साधून अहीर कुटूंबिय रक्तदान शिबिराचे आयोजन करुन त्यांच्या स्मृतीला वंदन करीत आहे. याप्रसंगी जेष्ठ डॉ सरदेशपांडे यांनी व आयएमए चे अध्यक्ष अमल पोद्दार यांनी अहीर कुटुंबियांच्या सामाजिक व स्वास्थ्यक्षेत्राशी निगडीत समाजाभिमुख कार्याचा गौरव केला. अन्य मान्यवर वक्त्यांची सुध्दा यावेळी समयोचित भाषणे झाली. Blood donation camp
रक्तदान शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमास सर्वश्री हरीश्चंद्र अहीर, वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी महापौर अनिल फुलझेले, मोहन जाधव, डाॅ. पवार, मथुरा प्रसादजी, मोहन चैधरी, विठ्ठल डुकरे, रवि लोणकर, संदीप आगलावे, किशोर बावणे, लाइफलाइन चे डाॅ. संजय गावित, डाॅ. अविनाश बाभरे, वंदना संतोषवार, राजु घरोटे, पुनम तिवारी, शंकर लालसरे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात अहीर परीवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. Chandrapur news
या रक्तदान शिबीरास वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय राऊत , जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड, महानगर अध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, माजी महापौर अंजली घोटेकर, राजेश मून, मधुसुदन रुंगठा, रामकिशोर सारडा, डाॅ. एम जे खान, डाॅ रमण घोरपडे, रवि गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, नामदेव डाहुले, संजय कंचर्लावार, संदिप आवारी, यांनी सदिच्छा भेट दिली. या शिबीरामध्ये चंदपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, राजुरा, बल्हारशाह, मुल, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगांव, घाटंजी, पांढरकवडा तालुक्यातील युवकांनी स्वयंस्फृर्तीने रक्तदान केले.
यावेळी हंसराज अहीर व मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलय चंद्रपूर च्या रक्त संक्रमण विभागाच्या वैद्यकिय अधिकारी व सहकाऱ्यांना तसेच नागपूरातील लाईफ लाईन ब्लड बॅंक यांच्या कार्याबद्दल प्रशंसा करुन त्यांना पूष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मानित केले.
या रक्तदान शिबीरास विजय वानखेडे, राजू गायकवाड, नरेंद्र जिवतोडे, आशिष देवतळे, प्रशांत समर्थ, प्रविण ठेंगणे, संजय वासेकर, प्रशांत डाखरे, अरुण तिखे, मायाताई उईके, आशाताई आबोजवार, संगीता खांडेकर, रोडमल गहलोत, शेखर चैधरी, देविदास ताजणे, मधुकर नरड, राजेंद्र अडपेवार, अंकुश आगलावे, विनोद शेरकी, धनराज कोवे, ऍड सारीका संदुरकर, चौधरी ताई, राजेंद्र खांडेकर, दिनकर सोमलकर, संदिप आगलावे, रवि लोणकर, सचिन कोतपल्लीवार, रमेश भूते, प्रमोद शास्त्राकार, गौतम यादव, जुम्मन रिजवी, गणेश गेडाम, राजेंद्र कागदेलवार, शिलाताई चव्हाण, प्रदिप किरमे, शशीकांत म्हस्के, संजय तिवारी, एम. पी. राव, हनसन राव, प्रलय सरकार, राजू कामपेल्ली, रामास्वामी पुरेड्डी, ऍड सुरेश तालेवार, स्वप्नील मुन, विकास खटी, सुर्यकांत कुचनवार, अशोक सोनी, सुभाष आदमने, शाम बोबडे, अंकित जोगी, संजय मिसलवार, सुदामा यादव, सेंगारप , स्वप्नील मुन, राजेश वाकोडे, प्रशांत घरोटे, बालू कोलनकर, चक्रवर्ती, राहुल गायकवाड, गुलाब यादव, राहुल सुर्यवंशी, चंद्रप्रकाश गौरकार, विशाल गिरी, चुनारकर, जगदिश दंडेले, संजय ठाकणे, सुधिर बोढाले, विजय तराळे, निशांत देवगडे, लोकचंद्र कापगते, पवन एकरे, रेणुका घोडेस्वार, अजय सिंग, गोविंदा बिंजवे, मधुकर राऊत , विशाल गिरी, राहुल बोरकर, मुकेश यादव, ललीत गुलानी यांचेसह भाजप पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.