News 34 chandrapur
घुग्गुस - म्हातारदेवी येथील बिरजू मिस्त्रीच्या गॅरेज मधून 10 टायर्स ची चोरी 13 ऑगस्टला झाली होती, सदर गुन्ह्याची नोंद घुग्गुस पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती.
Crime news
Crime news
घुग्गुस गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाला 20 ऑगस्टला गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यात चंद्रपूर येथील आरोपीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी चंद्रपूर जलनगर निवासी समीर मोहम्मद गुलजार शेख याला अटक केली. Housing lifter tires
चोरी गेलेला माल धानोरा येथील फौजि ढाब्याच्या मागील भागातील शेत शिवरातून चोरी गेलेले हौसिंग लिप्टर टायर्स व चोरीसाठी वापरलेले पीकअप वाहन जप्त करून आरोपीला न्यायालयात नेत पोलिसांनी 2 दिवसाचा पीसीआर मिळविला. High lifters tires
सदर गुन्ह्यात अजून काही आरोपी असण्याची शक्यता आहे.
सदर ची कारवाई पो. नि. पुसाटे यांचे मार्गदर्शनात psi आमटे, psi डोंगरे, psi इमुळवर, पोहवा अवधेश ठाकूर, NPC प्रकाश करमे, पोहव भूजाडे, NPC महेश कुंभारे, NPC धकाते, PC रंजीत भुरसे, PC नितिन, PC सचिन, PC रवी, PC विजय धपकस यांनी केली.