News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व डॉ. जास्मिन मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 9 ऑगस्ट ला आम आदमी पार्टीच्या महिला अध्यक्ष ऍड. सुनीता मनोहर पाटील यांचे नेहरू शाळेजवळील जनसंपर्क कार्यालय, घुटकाला चंद्रपूर येथे निःशुल्क भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. Job search
वर्ग 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा धारक व इंजिनिअर उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी चालून आली आहे. Employment fair
रोजगाराच्या या संधीचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आम आदमी पार्टी महिला अध्यक्ष ऍड. सुनीता पाटील यांनी केले आहे. Aam aadmi party chandrapur