News 34 chandrapur
भद्रावती - 2022 पासून संपूर्ण देशामध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने काँग्रेसच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. Congress azadi gaurav padyatraControversial criticism
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आजादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. नऊ ऑगस्ट पासून निघालेली ही यात्रा आज 13 ऑगस्ट रोजी वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहचली. Offensive statement
भद्रावती येथील नगरपरिषद समोर कांग्रेसच्या सभेत खासदार बाळू धानोरकर विरोधकांवर चांगलेच बरसले, टीका करताना खासदार धानोरकर यांची जीभ घसरली. Mp suresh dhanorkar
विशेष म्हणजे भारतरत्न संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली खासदारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं, नेहमी अहिंसेची भाषा करणारी कांग्रेस पक्षाच्या या सभेत भाषणात हिंसक वृत्ती दिसली. Viral video
खासदार धानोरकर यांचा हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.