चंद्रपूर - 31 जुलै ला आष्टी जिल्हा गडचिरोली येथे प्रथम जिल्हा स्तरिय कराटे स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले होते. Karate championship
मुलींच्या वर्गवारीत आष्टी व चंद्रपूर जिल्ह्यातील माहीन सिकंदर खान यांचा सामना रंगला, अटीतटीच्या लढतीत चंद्रपूरच्या माहीन ने बाजी मारत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरत स्पर्धा जिंकली.
माहीन ने आपल्या यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक अंकुश मुलेवार सहित वडील सिकंदर खान व आई ला दिले आहे, माहीन च्या यशावर चंद्रपुरात सर्वत्र अभिनंदन होत आहे. gold medal