News34 chandrapur
चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारचा काळात मा सूधीरभाऊ मुनगंटीवार यांना माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी बाबूपेठ व लालपेठ वार्डातील 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित बॅटरी सायकल ची मागणी केली होती.
सूधीरभाऊनी पत्रव्यवहार करून मंजूर करून दिले. दिनांक 23/8/2022 ला तेली समाज गणेश मंदिर, गूरूदेव चौक, बाबूपेठ वार्ड,चंद्रपूर येथे भाजपा माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित (battery) सायकल शंकर चामटकर, मोहन यादव, कु किरण सुमेर यांना वाटप करण्यात आल्या.
Disable person
भाजपा माजी नगरसेविका तथा तेली समाज संघटिका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, चंद्रपूर जिल्हयाचे विकासपूरूष व राजकीय गूरू सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Bjp ex-corporator
या शूभप्रसंगी प्रामुख्याने तेली समाज अध्यक्ष बाबूपेठ श्रावण खनके, देवानंद धोडरे, कवडूजी बावणे, नंदकिशोर बगूलकर, भाजयूवामोर्चा सचिव मनिष पीपरे, भाजपा यूवामोर्चा मंडळ उपाध्यक्ष विजय रामगिरकर, सौ विमल बावणे, श्रीमती अमृतकर काकू, अमृतकर भाऊ, गणपत भाऊ, स्वप्नील जूनघरे, सावण बनारसे, साहिल चटप व ईतर मंडळी उपस्थित होते.
