News 34 chandrapur
चंद्रपूर - 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील धरणे, नदी, नाले ओसंडून वाहत आहे. Flood alert
याच पार्श्वभूमीवर लोवर वर्धा व इरई धरणाचे गेट उघडल्याने नदी पात्रजवळ राहणाऱ्या नागरिकांना चंद्रपूर मनपाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पाण्याच्या पातळीत केव्हाही वाढ होऊ शकते याकरिता नागरिकांनी दक्षता घ्यावी. Erai dam gate open
इरई धरणाचे 7 दरवाजे 1.25 mtrs ने उघडले असून त्यामध्ये एकूण 616.378 m3/sec पाण्याचा विसर्ग होणार आहे. Heavy rain
नागरिकांनी सावध रहावे पाण्याची पातळी वाढल्यास तात्काळ पालिका तर्फे जाहीर केलेल्या क्रमांकावर कॉल करावे असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे. Water level increase

