News 34 chandrapur
चंद्रपूर १३ जुलै - रहमत नगर येथे पाणी साचल्याने खबरदारी म्हणुन परीसरातील २५ घरातील नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळा घुटकाळा व सरदार पटेल कन्या शाळा येथे या नागरीकांना आणण्यात आले असुन इतर नागरीकांनाही आणण्याची मोहीम सुरु आहे.
Rescue operation
Rescue operation
ईरई धरणाचे सातही दरवाजे १.० मीटरने उघडण्यात आल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन रहमत नगर परीसरातील नागरीकांच्या घरात पाण्याचा शिरकाव सुरु झाला. Irai dam chandrapur