मुख्यपृष्ठChandrapur विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या चंद्रपूर दौऱ्यात बदल bynews34 -जुलै २६, २०२२ 0 चंद्रपूर - विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दौऱ्याबाबत महत्वाची अपडेट आली असून त्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे.अजितदादा पवार यांचा दौरा गुरुवार २८ - गडचिरोली, आणि शुक्रवार २९ - चंद्रपूर असा दोन दिवसांचा राहणार आहे. Tags: Chandrapur Facebook Twitter