News 34 chandrapur
चंद्रपूर - मागील 4 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सामान्य नागरिकांचे जीवन अस्तव्यस्त झाले आहे. Erai dam chandrapur 2022संततधार होणाऱ्या पावसाने इरई धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने धरणाचे 7 पैकी 5 दरवाजे उघडण्यात आले असून सध्या 0.5 m पर्यंत पाण्याचा विसर्ग होणार आहे. Dam gate opening
धरणातील दरवाजा 1, 3, 4, 5 व 7 मधून 180 cum/sec 0.50 m ने उघडण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

