News 34 chandrapur
चंद्रपूर - दिनाक 5 जून 2022 रोजी सन्मा. नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस व 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागा तर्फे अनेक ठीकाणी सेन्ट माइकल शाळा, रामनगर, स्वावलंबी नगर, नगीनाबाग, सेवादल मूली वस्तीगृह व अनेक ठीकाणी वृक्षारोपण केले. World environment day 2022
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली
व पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळु धानोरकर, शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या मार्गदर्शनातून वड, पिंपळ, कडूनिंब, चीच, वट वृक्ष आणि करंज या झाडांचे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. Nana patole birthday
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपुर शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे जिल्हाअध्यक्ष ताज कुरेशी व चंद्रपुर जिल्हा ग्रामीण जिलाअध्यक्षा स्वाति ताई घोटकर यांनी केले. व वृक्षांचे महत्व समजावून सांगितले.
Congress news
Congress news
यावेळी सेवादल जिलाअध्यक्षा सौ.स्वाति त्रिवेदी
काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अखीलेश जनबधु, जुनेद शेख, मिलिंद गिरटकर, हर्षित रामटेके, महेश किनाके, अनिता ताई बोबडे (शिक्षिका), अजय दुर्गे, प्रकाश देशभ्रतार ,अशोक अक्केवार ,कोमल आक्केवर (अधीक्षिका) ,वंदना भागवत (पूर्व नगरसेविका), प्रणिता बोरकर, सोनाली हेडाऊ, राजकुमार मंडल, परवीन सैय्यद, मुन्नी मुमताज, अंजली देरकर, संगीता मित्तल व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

