चंद्रपूर/मुंबई - राज्यातील राजकीय भूकम्पावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीमधील घटक पक्षामध्ये एकच खळबळ उडाली.
Sanjay raut statement
Sanjay raut statement
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी थेट आम्ही महाविकास आघाडी मधून बाहेर पडू, बंडखोरांनी 24 तासाच्या आत मुंबई गाठावी आम्ही तात्काळ आमदारांच्या मागण्या मान्य करून महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढू, राऊत यांच्या विधानाने घटक पक्षाच्या बैठकी सुरू झाल्या, राष्ट्रवादी कांग्रेसने आम्हाला विरोधी बाकावर बसण्याची सवय आहे असे विधान केले, राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व आमदार व नेत्यांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय गाडीही सोडली. Rebal eknath shinde
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निवास वर्षा बंगला ही सोडला, आज बंडखोर शिंदे यांनी गुवाहाटी येथील हॉटेलात आमदारांचे शक्तिप्रदर्शन केले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्य बानावर ही आपला अधिकार दाखविला आहे. Shivsena
शिंदे यांचे 45 आमदार व भाजपचे 106, अपक्ष आमदार यांचे संख्याबळ सोबत घेत सरकार बनविण्याचा दावा करू शकतात.