News 34 chandrapur
गोंडपीपरी - चारही बाजूने जंगलाने वेढा घातलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कधी कधी दुर्मिळ दृश्य बघायला मिळतात मात्र यंदा जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील hamadryad विहिरगाव येथे एक विषारी साप दुसऱ्या विषारी सापाची शिकार करतानाचे कधी न बघितलेले दृश्य नागरिकांनी बघितले. Snake
विषारी घोणस सापाला भक्ष्य करण्यासाठी जेव्हा विषारी नाग पुढे सरसावला असताना सर्पमित्र दीपक वांढरे यांनी दोन्ही सापाला पकडून जीवदान दिले. snakebattle
घोणस सापाला चक्क नाग गिळंकृत करतानाचे दृश्य बघून खुद्द नागरिकही चक्रावले होते. Rare view
सदर प्रकार पहिल्यांदा बघितल्याचा दावा सर्प मित्र वांढरे यांनी केला आहे. Rare incident
सदर दुर्मिळ दृश्य बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. battlesnakes
सर्पमित्राने दोन्ही सापाना पकडून वनविभागाकडे सुपूर्द केले.