News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - तालुक्यातील जवळच असलेल्या नवरगाव जवळील सरांडी- खांडला या घाटातून होतेय रेती तस्करी तसेच मागील काही महिन्यात तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात असलेले पथक यांनी नवरगावातील एका रेती तस्कर चे रेती भरुण वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले व तहसील कार्यालय आवारा मध्ये जप्त केले आहे.
तसेच मंगळवारी पहाटे रेती चोरी करून वाहतुक करताना एका रेती तस्कराचे ट्रॅक्टर ठाणेदार यांनी पकडले होते. Sand smuggling
तसेच मंगळवारी पहाटे रेती चोरी करून वाहतुक करताना एका रेती तस्कराचे ट्रॅक्टर ठाणेदार यांनी पकडले होते. Sand smuggling
त्यामुळे तालुक्यातील नवरगाव व पळसगाव येथील रेती तस्करांना मोठा दणका बसला आहे. आता तालुक्यातील नवरगाव येथील रेती तस्करांना धाक बसला असुन रेती तस्करी करणाऱ्या माफियांची नागरिकांत चर्चा आहे.