News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सिंदेवाही शहरातील रस्ते मार्गावर मद्यप्राशन करून वाहने चालवीत असतात. त्यामुळे मद्यपी वाहनचालक स्वतःसह दुसऱ्याच्या जीव धोक्यात घालणाऱ्या वाहन चालकावर सिंदेवाही शहरात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मधपी वाहन चालकावर drunk ड्रंक अँड ड्राइव्ह अंतर्गत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
मद्यपान करून वाहने चालविण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. Drink driving deaths per year
यामुळे गंभीर अपघात होऊन संबंधित वाहन चालकासह इतरांच्या जीवदेखील जाण्याची दाट शक्यता असते. Drunk driver deaths 2022
या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही ठाणेदार घारे यांनी दिले आहे.
त्यानुसार ASI ढोके, मातेरे, वाहतूक पोलीस शिपाई गेडेकर, सावसागडे या पोलिसांकडून सिंदेवाही शहरातील विविध रस्ते मार्गावर असलेल्या मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी शहराच्या विविध रस्त्यावर विशेष मोहीम राबवून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. " ड्रंक अँड ड्राईव्ह" अंतर्गत वाहन चालकावर कारवाई करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागामार्फत समोर आली आहे.