चंद्रपूर - वर्षाच्या सुरुवातीला कोरोना चा कमी झालेला उद्रेक पुन्हा उफाळुन आला आहे, कोरोना गेला असे नागरिकांनी गृहीत धरून मास्क ला नापसंती दिली. Chandrapur local news
मात्र आता कोरोना विषाणू चा उद्रेक हळूहळू होत असून चंद्रपूर जिल्ह्यात आता 34 कोरोनाचे सक्रिय रुग्ण झाले आहे.
17 जून ला तब्बल 13 रुग्णांची वाढ झाली ज्यामध्ये चंद्रपूर शहर 3 रुग्ण, नागभीड 1, चिमूर येथील 9 रुग्णांचा समावेश आहे. Corona active
कोरोना गेला म्हणून नागरिकांनी गाफील राहू नये, गर्दीच्या ठिकाणी मास्क चा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. Covid cases chandrapur