News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रियाताई सुळे राष्ट्रीय अध्यक्ष खा. फौजिया खान महीला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील वाढती महागाई बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, ओबीसी नेते अशोकभाऊ जीवतोडे,ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे, उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल,युवक काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी,यांच्या प्रमुख उपस्थितीत महीला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरात केंद्र सरकारच्या विरोधात गॅस सिलिंडर ला हार घालून"पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ कमी करा" ! "वारे मोदी तेरा खेल महंगा सिलेंडर महंगा तेल" ! Ncp speakes
"जबसे आई मोदी सरकार, बढ गई महगाई की मार""! असे नारे देत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी "जन आक्रोश-आंदोलन"करण्यात आले.
२०१४ पूर्वी केंद्रात काँग्रेसप्रणीत UPA सरकार असतांना, गॅस सिलेंडरचे भाव ३५० रुपये होते.तेव्हा मोदी आणि भाजपाचा नारा होता "बहुत हो गई महगाई की मार, अब की बार मोदी सरकार"!आणि याच मोदी सरकारने सत्तेत आल्यावर आता गॅस सिलिंडरचे दर 1047 .रू झाले पेट्रोल 120, डिझेल 104 रू. करून देशातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक चालविली आहे,नागरिकांचे जगणे कठीण करून टाकले आहे,
२०१४ पूर्वी केंद्रात काँग्रेसप्रणीत UPA सरकार असतांना, गॅस सिलेंडरचे भाव ३५० रुपये होते.तेव्हा मोदी आणि भाजपाचा नारा होता "बहुत हो गई महगाई की मार, अब की बार मोदी सरकार"!आणि याच मोदी सरकारने सत्तेत आल्यावर आता गॅस सिलिंडरचे दर 1047 .रू झाले पेट्रोल 120, डिझेल 104 रू. करून देशातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक चालविली आहे,नागरिकांचे जगणे कठीण करून टाकले आहे,
देशातील जनता महगाईच्या खाईत होरपळून जात असतांना या मुद्द्यावर बोलण्या ऐवजी हिजाब, काश्मिर फाईल, भोंगे लाऊस्पिकर,हनुमान चालीसा, असे अनावश्यक मुद्धे समोर करून जनतेचे लक्ष विचलित करून मोदी सरकार आपली विफलता लपवीत आहे,अशी जोरदार टीका बेबी उईके यांनी केंद्र सरकारवर केली, केंद्रातील मोदी सरकारतर्फे नागरिकांची सुरू असलेली आर्थिक लूटीचा विरोध करण्यासाठी आणि जनतेत जागृती करण्याच्या दृष्टीने आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी,निदर्शनांचा व धरण्याचा कार्यक्रम महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर,जटपुरा गेट इथे करण्यात आला. Ncp news
यावेळी या आंदोलनात उपस्थित आनंद अडबाले ज्येष्ठ नेते एकनाथ कन्नाके, जिल्हा उपाध्यक्ष ज्योती रंगारी, माजी युवक शहराध्यक्ष प्रदीप रत्नपारखी,सूर्या अडबाले,जेष्ठ नेते मनिकभाऊ लोणकर,चंद्रपूर तालुका अध्यक्ष अनिता मावलीकर शरद मानकर,व राजेंद्र वरघने, कुनाल ठेगरे,दिगंबर दुर्योधन माजी प स. सदस्य, नगाजी निंबाळकर,अक्षय पोफळे, जिल्हा सचिव पूजा सेरकी,शुभांगी डोंगरावार,बल्लारपूर विधान सभा अध्यक्ष शुभांगी साठे, वरोरा भाद्रवती विधान सभा अध्यक्ष किरन साळवी,बल्लारपूर शहराध्यक्ष अर्चना बुटले, मूल तालुका अध्यक्ष नीता गेडाम, जिल्हा सरचिटणीस निता मेश्राम,बागेसर ताई,सचिव शोभा घरडे,जिल्हा सहसचिव लता जांभुळकर,जिल्हा संघटक सरस्वती गावंडे,जिल्हा उपाध्यक्ष माया देशभ्रतार, जिल्हा संघटक सचिव पूजा उईके,सुनिता गायकवाड,शारदा वाघमारे,सुमित्रा वैद्य,सुरेखा ठाकरे,सुलोचना कर्णेवार, सोनाली चरड्डके, जिल्हा पदाधिकारी महीला कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

