News 34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटि अनुसूचित जाति विभाग व चन्द्रपुर शहर कांग्रेस कमिटि तर्फे अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस अनुसूचित जाति विभाग चे अध्यक्ष राजेश लिलोठिया तसेच महाराष्ट्र प्रभारी मनोज बागरी व प्रदेश सिद्धार्थ हत्तीअम्बिरे यांचे आदेशा नुसार व चन्द्रपुर शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष माननीय रितेश तिवारी यांचे मार्गदर्शनात आज चन्द्रपुर येथे जाहिर निषेध कार्यक्रम शहरातील मुख्य चौकात घेण्यात आले, कांग्रेस पक्षाचे गुजरात मधील वडगाम येथील Mla Jignesh Mevani यांनी केवळ एक ट्वीट केले म्हणून त्याना गुजरात मधे व आसाम मधे असे दोनदा अटक करण्यात आली.
भारतीय संविधानतील मूलभूत अधिकार व्यक्ति स्वतन्त्र, बोलण्याचे स्वातन्त्र्य,यावर देखील बन्दी घालन्याचा प्रयत्न हे बीजेपी सरकार करीत आहे, आपले विचार मांडने म्हणजे या देशात गुन्हा झाला आहे असे कृत्य करणाऱ्या भाजपा सरकार चा जाहिर पने निषेध करण्यात आला या वेळी शहर कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष रामुभैया तिवारी,महिला कांग्रेस प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर, सेवादल जिल्हाध्यक्ष महिला स्वाति त्रिवेदी, भालचन्द्र भाऊ दानव, अल्पसंख्यांक चे प्रदेश सचिव मलक शाकिर, सुनीता धोटे, वाणी दारला,काशिफ भाई,पूजा आहूजा,लता बारापात्रे,नेहा मिश्रा, वैभव रघाटाते, स्वप्निल चीवन्दे, प्रकाश देशभ्रतार, नौशाद शेख,मोनू रामटेक,सागर खोब्रागडे, राहुल सूर्यवँशी, दुर्गेश कोडाम, केतन दुरशेलवार सर्व फ्रंटल सेल चे पदधिकारि व कार्यकर्ते उपस्थित होते
