मुंबई / चंद्रपूर - अनेकांना आजही हिंदुत्व असण्याचा अभिमान आहे, मात्र काहींना याची लाज वाटते, हिंदुत्व जगणे शिका, आज पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी विचारधारा फक्त बोलण्यापुरते मर्यादित न ठेवता जगण्यासाठी आहे हे यांनी करून दाखविले. Hindutva
मात्र आता नवे हिंदुत्व बघायला मिळत आहे, एक म्हणजे घंटाधारी तर दुसरे म्हणजे गदा धारी, रोज सकाळी जेव्हा टीव्ही ऑन करतो त्यावेळी तुम्हीच गदा धारी नसून गधा धारी दिसत आहे. Bjp maharashtra
देशात हिंदुत्व जगणारे नेते म्हणजे गृहमंत्री अमित शाह.
