News 34 chandrapur
मुंबई - मुंबई शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित रेल्वेचे दर जास्त असल्याने प्रवाश्यांची संख्या अत्यंत तोकडी झाली होती, मात्र केंद्र सरकारने रेल्वे तिकिटात 50 टक्क्यांची सूट दिल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचे आभार मानले. Pm modi
वातानुकूलित रेल्वे च्या तिकटाचे दर जास्त असल्याने मुंबईकरांनी त्या ट्रेन कडे पाठ फिरवली होती, मात्र मंत्री वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई करांसाठी रेल्वे तिकिटात 50 टक्क्यांची कपात केल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Devendra fadanvis
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वातानुकूलित रेल्वेत प्रवाश्यांची संख्या वाढेलचं असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई करांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रेम असून ते यापुढेही नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतीलचं. Ac trains
