News 34 chandrapur
चंद्रपूर - एप्रिल महिन्यात शाळा नियमित भरणार अशी घोषणा झाल्यावर मामाच्या गावाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगले, मात्र नुकताच राज्य सरकारने उन्हाळी सुट्टीबाबत महत्वाची घोषणा केल्याने हिरमुसलेल्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद परत आला. best summer vacations(School summer vacation)
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. Summer holidays 2022
राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी 12 जूनपर्यंत असेल. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरु होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा या मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 27 जून पासून सुरु होणार आहे. Chandrapur news
