News34 (गुरू गुरनुले)
मुल - आज दिनांक १०/३/२०२२रोज गुरूवारला ग्रां.पं. कोसंबी च्या वतीने, तहसील कार्यालय मुल येथे तहसीलदार यांच्या मार्फतीने मा. ना.उध्दवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री तथा वनमंत्री ( म.रा. ) यांना निवेदन देण्यात आले की, नरभक्षक वाघाला तात्काळ पकडून जेरबंद करावे.
Wild animal
याप्रसंगी रविंद्र किसन कामडी, सरपंच ग्रां पं.कोसंबी, सौ.अनुराधा प्रविन नेवारे, सरपंच ग्रा.पं. मोरवाही, सौ.वंदना राजेंद्र पेंदोर, सरपंच ग्रा.पं.करवन, काटवन, सौ.सारीका ईश्वर गेडाम, उपसरपंच ग्रा.पं. कोसंबी, चंदाताई विनोद कामडी सदस्या ग्रा.पं. कोसंबी, विनाजी ठाकरे, सदस्य ग्रा.पं. मोरवाही, महेश नागेश गोजे मुल, सामाजिक कार्यकर्ता , विनोद किसन कामडी, कोसंबी मनोज ठाकरे चिचोली, धनराज रामभाऊ मोहुर्ले कोसंबी सचिन चिंतावार मुल, डेव्हिड भाऊराव गेडाम कोसंबी, गणेश पडगेलवार मुल, धनंजय चिंतावार मुल, नामदेव वाढई , विशाल केशव निमसरकार, महेश मनीराम चौधरी आणि कोसंबी, मुल, चिचोली,करवन, काटवन,मोरवाही, या गावातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. Tiger attack