News34
चंद्रपूर :- जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील एकोना , मार्डा गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी Coal mines मध्ये गेल्या असून तेथील महालक्ष्मी कंपनी ने अध्यपही स्थानिकांना रोजगार दिलेला नसून रोजगार मिळावा या साठी स्थानिक नागरिक यांनी चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले असून आता यात अनेकांची प्रकृती गंभीर झाली आहे.
हे आमरण उपोषण गेल्या नऊ दिवसापासून सुरू असून अजूनही म.वि.आ. एकही नेत्यांनी आंदोलन कर्त्याच्या प्रकृती ची विचारणा केली नाही व साधी दखलही घेतली नाही.
जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधि सुस्त बसलेले दिसत आहे. Hunger strike
उपोषण कर्त्यांना काही झाल्यास याची जवाब कोण?