News34 chandrapur
चंद्रपूर: राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. त्यांच्या दौऱ्यात वेळेवर बदल करण्यात आला आहे.
Tourism environment minister
रविवार दि.13 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 4.15 वाजता चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वाजता शहरातील रामाळा तलाव भेट व पाहणी. सायंकाळी 5 वाजता बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पाहणी. सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्हा पर्यटन विषयक चर्चा करण्यासाठी आयोजित बैठक. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.
Chandrapur news
