News34 Chandrapur
चंद्रपूर : हिंगणघाट जळीतकांडातील अंकिताच्या मृत्यूला आज २ वर्ष पूर्ण झालीत. आज न्यायालयाने निकाल दिला असून दोषी विकेश नगराळे ला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
या निर्णयाचे मी महिला आमदार म्हणून न्यायालयाचे आभार मानते.
परंतु अशा प्रकरणात फासीची Hanging शिक्षा होणे अपेक्षित आहे. शक्ती कायदा shakti act लागू झाल्यानंतर अशा नराधमांना निश्चित फाशीची शिक्षा होणार आहे.
Vikesh nagrale
हिंगणघाट येथील झालेला प्रकार हा अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात पुढे असे प्रकार होऊ नये म्हणून अशा नराधमाला कठोर शासन गरजेचे आहे. या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे या नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी पुढे प्रयत्न करायला हवा. या प्रकरणात शासकीय अधिवक्ता म्हणून उज्वल निकम यांनी काम बघितले. त्यांचे देखील मी या निमित्याने आभार मानतो.
